शेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा 
- शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती
- अर्ज करण्याची आवश्यकता नाही
- २ लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ
- थकबाकी भरण्याची अट नाही
योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या
असे करा आधार प्रमाणिकरण